इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 192 जागांसाठी भरती

JOBS

Name of Post:ITBP Constable Tradesman (Tailor & Cobbler) Recruitment 2024 Apply Online for 51 Post
Post Date / Update:20 July 2024 | 12:00 AM
Short Information :Indo-Tibetan Border Police Force – ITBP Apprentices Recruitment 2024. Those candidates who are interested in this ITBP Constable Tradesman Tailor & Cobbler Recruitment 2024 can apply online from 20 July 2024 to 18 August 2024. Read the notification for ITBP Tradesman recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale and all other information.
ITBP Bharti 2024.

51 जागांसाठी भरती


पदाचे नाव & तपशील:पद क्र.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (Tailor)18
2कॉन्स्टेबल (Cobbler)33
Total51

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 02 वर्षे अनुभव किंवा ITI+01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 02 वर्षे अनुभव किंवा ITI+01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा
वयाची अट: 18 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

112 जागांसाठी भरती


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (Education & Stress Counselor)112
Total112

शैक्षणिक पात्रता:

मानसशास्त्र विषयासह पदवी किंवा शिक्षण पदवी (बॅचलर ऑफ एज्युकेशन बॅचलर ऑफ टीचिंग) किंवा समतुल्य.

वयाची अट: 05 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

29 जागांसाठी भरती


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सब इंस्पेक्टर (Staff Nurse)10
2असिस्टंट सब इंस्पेक्टर (Pharmacist)05
3हेड कॉन्स्टेबल (Midwife-Women)14
Total29

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) जनरल नर्सिंग & मिडवाइफरी परीक्षा उत्तीर्ण
  2. पद क्र.2: (i) 12वी (PCB) उत्तीर्ण    (ii) फार्मसी डिप्लोमा
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) जनरल नर्सिंग & मिडवाइफरी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट: 28 जुलै 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
पद क्र.2: 20 ते 28 वर्षे
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

पद क्र.1: General/OBC/EWS: ₹200/-
पद क्र.2: General/OBC/EWS: ₹100/-
पद क्र.3: फी नाही

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here